Election: राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची उद्या ट्रायडंटवर बैठक होणार आहे. विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.